मैं प्रथम भारतीय

Sunday, 18 February 2018

पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी...!!! मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी...!!! शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे...!!! म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे...!!! शिव जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..

No comments:

Post a Comment